लेवीय 26:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आणि माझे विधी तुम्ही स्वीकारले नाही आणि माझे नियम तुच्छ लेखून माझ्या आज्ञा पाळण्यात कसूर केली आणि माझ्या कराराचा भंग केला, Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 माझ्या विधींचा अव्हेर केला, तुमच्या जिवाने माझे निर्बंध तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला, Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्ही जर माझे विधि मानण्यास नकार दिला व माझ्या आज्ञा पाळण्याचे तुच्छ मानले, आणि माझ्या सर्व आज्ञा अमान्य करून माझा करार मोडला. Sien die hoofstuk |