लेवीय 25:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी तुम्ही सर्वत्र कर्णे फुंकावे. प्रायश्चित्ताच्या दिवशी संपूर्ण देशात तुम्ही मोठ्या आवाजाचे कर्णे दीर्घकाल वाजवावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग सातव्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चित्ताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 मग सातव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी म्हणजे प्रायश्चिताचा दिवशी मोठ्या आवाजाचे मेंढ्याचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. Sien die hoofstuk |