Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 25:46 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

46 तुम्ही ते तुमच्या मुलांना वारसाहक्कात देऊ शकता आणि त्यांना आयुष्यभर गुलाम बनवू शकता, पण तुमच्या इस्राएली बांधवांना अशा प्रकारची कठोर वागणूक तुम्ही देऊ नये.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

46 त्यांचा ताबा तुम्ही आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा, व ती त्यांच्या वतनाचा भाग ठरतील; त्या लोकांतून तुम्ही कायमचे दास करून घ्यावेत, पण तुमच्या इस्राएल भाऊबंदांनी एकमेकांवर आपला अधिकार कठोरपणाने चालवू नये.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

46 तुम्ही त्यांचा ताबा आपल्यामागे आपल्या मुलांना द्यावा म्हणजे ते तुमच्या मुलांचे दासदासी होतील; त्या लोकांस तुम्ही कायमचे गुलाम करून घ्यावे; पण तुमच्या इस्राएल भाऊबंदानी आपला अधिकार एकमेकांवर कठोरपणाने चालवू नये.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 25:46

Volg ons:

Advertensies


Advertensies