Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 25:41 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

41 त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मुलाबाळांना सोडण्यात येईल आणि ते आपल्या कुटुंबातील पूर्वजांच्या वतनात परत जाऊ शकतील.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

41 त्या वर्षी आपल्या मुलाबाळांसह त्याने तुझ्यापासून निघून आपल्या कुटुंबात व आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

41 त्यावर्षी त्याने आपल्या मुलांबाळासह तुझ्यापासून निघून आपल्या वाडवडिलांच्या वतनात परत जावे.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 25:41

Volg ons:

Advertensies


Advertensies