लेवीय 25:28 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली, तर आपली विकलेली जमीन विकत घेणार्याच्या ताब्यात योबेलवर्षापर्यंत राहू द्यावी; योबेलवर्षी ती सुटेल तेव्हा त्याने आपल्या वतनावर परत जावे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल. Sien die hoofstuk |