लेवीय 25:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 जर वर्षे अनेक असतील तर जमिनीची किंमत त्या मानाने जास्त असेल, परंतु ही वर्षे थोडी असल्यास तिची किंमत त्या मानाने कमी असेल; कारण खरोखर विक्री जमिनीची होत नाही, तर ती जमीन किती वेळा पिके देऊ शकेल यावर तिची किंमत अवलंबून राहील. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 उरलेल्या वर्षांची संख्या अधिक असली तर त्या मानाने मोल वाढवावे आणि कमी असली तर त्या मानाने मोल कमी करावे, कारण जितकी पिके झाली असतील त्यांच्या हिशोबाने त्यांनी ती विक्री करावी. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जर वर्षे खूप असतील, तर किंमत जास्त असेल. जर वर्षे कमी असतील तर किंमतही कमी असेल. का? कारण तुमचा शेजारी तुम्हास खरोखर फक्त काही पिकच विकत आहे. पुढच्या योबेलच्या वर्षी जमीन पुन्हा त्याच्या कुटुंबाच्या मालकीची होईल. Sien die hoofstuk |