Aanlyn Bybel

- Advertensies -




लेवीय 24:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जो कोणी एखाद्या मनुष्याच्या प्राण्याची हत्या करतो, तर त्याने निश्चित त्याची परतफेड करावी—जीवनासाठी जीवन.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 जर कोणी एखाद्या ग्रामपशूला ठार मारले तर त्याने त्याच्याबदली दुसरा प्राणी देऊन भरपाई करावी.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 जर कोणी दुसऱ्याच्या पशूस ठार मारील तर त्याने त्याच्या बदली दुसरा पशू देऊन भरपाई करावी.

Sien die hoofstuk Kopieer




लेवीय 24:18

Volg ons:

Advertensies


Advertensies