यहोशवा 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे; तर आता ऊठ; ह्यांना, अर्थात इस्राएल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता ऊठ, तू आणि हे सर्व लोक असे तुम्ही यार्देन, ओलांडून जो देश मी इस्राएल लोकांस, देत आहे त्यामध्ये जा. Sien die hoofstuk |