Aanlyn Bybel

- Advertensies -




यिर्मया 3:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 परंतु आपल्या पतीला सोडून जाणार्‍या विश्वासघातकी स्त्रीसारखे तू इस्राएलाच्या घराण्या माझा विश्वासघात केला,” असे याहवेह म्हणतात.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 इस्राएलाच्या घराण्या, बायको बेइमान होऊन आपल्या पतीस सोडते तसे तुम्ही माझ्याशी बेइमान झाला आहात, असे परमेश्वर म्हणतो.”’

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 पण पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे तुम्ही आहात. इस्राएलाच्या घराण्या, तुम्ही माझा विश्वासघात केला आहे.” परमेश्वर असे म्हणतो.

Sien die hoofstuk Kopieer




यिर्मया 3:20

Volg ons:

Advertensies


Advertensies