यिर्मया 15:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जो देश तुम्हाला पूर्वी कधी माहीत नव्हता, त्या देशात मी तुम्हाला तुमच्या शत्रूंचे गुलाम करेन, कारण माझा क्रोध अग्नीप्रमाणे भडकला आहे, आणि तो तुम्हाला भस्म करून टाकील.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुला ठाऊक नाही अशा देशात तुझे शत्रू ती लूट घेऊन जातील असे मी करीन; कारण माझा क्रोधाग्नी पेटला आहे, तुमच्याविरुद्ध पेटला आहे.” Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुझे शत्रू तुला माहित नाही अश्या देशात तुला नेतील, असे मी करीन. कारण माझ्या रागात अग्नी पेटला आहे, तो तुम्हास जाळेल. Sien die hoofstuk |