यिर्मया 12:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्यापुढे कोरडा व उद्ध्वस्त करून तो ओसाड केला जाईल, संपूर्ण भूमी वैराण करण्यात येईल, कारण तिची राखण करणारे कोणीही नसेल. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्यांनी ते ओसाड केले आहे; ते ओसाड होऊन माझ्यापुढे विलाप करीत आहे; सगळा देश ओसाड झाला आहे, कारण कोणालाही त्याची पर्वा वाटली नाही. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्यांनी तिला उजाड केले आहे, मी तिच्या करिता शोक करत आहे. ती उजाड झाली आहे. सर्व भूमी उजाड करण्यात आली आहे. कारण कोणी हे मनावर घेत नाही. Sien die hoofstuk |