इफिसकरांस 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 परमेश्वराची प्रिय लेकरे या नात्याने तुम्ही परमेश्वराचा कित्ता गिरवावा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. Sien die hoofstuk |