इफिसकरांस 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुमच्या-आमच्यावरील ममतेच्या द्वारे येणार्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धी दाखवावी. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या तुमच्याआमच्याविषयीच्या सदिच्छेद्वारे पुढे येणाऱ्या सर्व युगांत त्याने आपल्या कृपेची समृद्धी दाखवावी म्हणून त्याने हे केले. Sien die hoofstuk |