Aanlyn Bybel

- Advertensies -




इफिसकरांस 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्या द्वारे दोघांचा देवाशी समेट करावा.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

16 व त्याच्या क्रुसावरील बलिदानाने दोघांतील वैर नाहीसे करून दोघांना एक शरीर करून दोघांचा देवाशी समेट करावा.

Sien die hoofstuk Kopieer




इफिसकरांस 2:16

Volg ons:

Advertensies


Advertensies