इफिसकरांस 1:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले, Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 देवाने हे सामर्थ्य ख्रिस्तामध्ये दाखवून त्याला मेलेल्यांतून उठविले आणि आपल्या उजवीकडे स्वर्गीय जगतात बसविले. Sien die hoofstuk |