उपदेशक 1:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही; जी उणीव आहे, ती मोजता येत नाही. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 जे वाकडे आहे ते सरळ होत नाही; जे उणे आहे ते जमेस धरता येत नाही. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जे वाकडे आहे ते सरळ करू शकत नाही! जे गमावले आहे ते जमेस धरू शकत नाही! Sien die hoofstuk |