२ शमुवेल 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीदाने विचारले, “काय झाले आहे, ते मला सांग.” त्याने उत्तर दिले, “सैनिक युद्धातून पळून गेले, पुष्कळजण पडले आणि मरण पावले. शौल आणि त्याचा पुत्र योनाथान हे सुद्धा मरण पावले आहेत.” Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दाविदाने त्याला विचारले, “कसे काय वर्तमान आहे ते मला सांग बरे.” तो म्हणाला, “लोक रणभूमीवरून पळाले, पुष्कळ लोक पडले व प्राणास मुकले; शौल व त्याचा पुत्र योनाथान हेही प्राणास मुकले.” Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “मग युध्दात कोणाची सरशी झाली ते सांग बरे. तो म्हणाला, लोकांनी लढाईतून पळ काढला. बरेच जण युध्दात मरण पावले व शौल आणि त्याचा मुलगा योनाथान दोघेही प्राणाला मुकले.” Sien die hoofstuk |