२ शमुवेल 1:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 “अहो, इस्राएलच्या कन्यांनो, शौलासाठी रुदन करा, ज्यांनी तुम्हाला किरमिजी रंगाची आणि भरजरीत कपडे घातली, ज्यांनी तुमची वस्त्रे सोन्याच्या अलंकारांनी सुशोभित केली. Sien die hoofstukपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हास दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले. Sien die hoofstuk |