फिलिप्पैकरांस 4:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 कारण मी थेस्सलनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही तर दोनदा माझी गरज भागवली. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्यांदाही माझी गरज भागविली. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मी थेस्सलनीका येथे गरजेत असताना, तुम्ही मला एकदाच नव्हे तर दोनदा मदत पाठविली. Sien die hoofstuk |