फिलिप्पैकरांस 2:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 कारण सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 कारण, सगळे स्वतःच्याच गोष्टी पाहतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नाहीत. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)21 इतर सर्व जण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 इतर प्रत्येकजण स्वतःच्या फायद्याच्या गोष्टी पाहतात, येशू ख्रिस्ताच्या नाही. Sien die hoofstuk |