फिलिप्पैकरांस 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 कारण तुमच्या विषयीच्या गोष्टीची खरी काळजी करील असा, दुसरा कोणी समान वृतीचा माझ्याजवळ नाही; Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तुमच्या हिताचा प्रामाणिकपणे विचार करील असा त्याच्यासारखा माझ्याकडे दुसरा कोणी नाही. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तुमचा खरा हितचिंतक तीमथ्यासारखा दुसरा कोणी नाही. Sien die hoofstuk |