फिलिप्पैकरांस 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे; कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे; Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 मी ह्या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे फार चांगले आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मी दोन्ही गोष्टीसंबंधाने पेचात आहे: कारण येथून जाऊन ख्रिस्तासोबत असावे, अशी माझी तीव्र इच्छा आहे. तिथे असणे अधिक उत्तम आहे! Sien die hoofstuk |