गणना 9:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत; निवासमंडपावर जितके दिवस मेघ राही तितके दिवस ते तळ देऊन राहत. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत. Sien die hoofstuk |