गणना 9:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्यांनी त्यातले काहीच सकाळपर्यंत ठेवू नये व त्याचे हाड मोडू नये; वल्हांडणाच्या सर्व विधीप्रमाणे त्यांनी हा सण पाळावा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी दुसर्या दिवसाच्या सकाळपर्यंत त्यातील काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्याचे एकही हाड मोडू नये. जेव्हा ते वल्हांडण पाळतात, तेव्हा त्यांनी सर्व नियम पाळावेत. Sien die hoofstuk |