गणना 9:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनाय रानात मोशेला म्हणाला, Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला, Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 इजिप्त देशातून निघाल्यानंतर दुसर्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात ते सीनाय रानात असताना याहवेह मोशेशी बोलले. ते म्हणाले, Sien die hoofstuk |