गणना 7:66 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)66 दहाव्या दिवशी दानाच्या वंशजांचा सरदार अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने अर्पण सादर केले. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी66 दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती66 दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर याने आपले अर्पण आणले. Sien die hoofstuk |