गणना 7:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 होमार्पणासाठी एक गोर्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नरजातीचे कोकरू; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्हा आणि एक वर्षाचा कोकरा; Sien die hoofstuk |