गणना 7:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 दुसर्या दिवशी इस्साखाराच्या वंशजांचा सरदार सूवाराचा मुलगा नथनेल ह्याने अर्पण सादर केले. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 दुसर्या दिवशी इस्साखार वंशाचा प्रमुख सूवाराचा पुत्र नथानेलाने आपली अर्पणे आणली. Sien die hoofstuk |