Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 6:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कोणी त्याच्याजवळ अकस्मात मरण पावले आणि त्यामुळे वाहून घेतल्याचे चिन्ह असलेले त्याचे डोके विटाळले तर त्याच्या शुद्धीकरणाच्या दिवशी त्याचे डोके मुंडावे, म्हणजे सातव्या दिवशी ते मुंडावे.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जर कोणी अचानक त्याच्याजवळ मरण पावला आणि त्याने वेगळा केलेला मनुष्य अशुद्ध झाला, तर त्याने आपल्या शुद्धीकरण्याच्या दिवशी डोक्याचे मुंडण करावे, म्हणजे ते सातव्या दिवसानंतर करावे. तेव्हा त्याने आपले डोके मुंडावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “ ‘जर नाजीराच्या समक्षतेत कोणी अचानक मरण पावला, तर त्यांच्या डोक्यावरील केस, समर्पणाचे प्रतीक विटाळले जाते, त्यावेळी सातव्या दिवशी; शुद्धीकरणाच्या दिवशी त्यांनी आपले मुंडण करावे.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 6:9

Volg ons:

Advertensies


Advertensies