गणना 4:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूंसंबंधाने कहाथ-वंशजांनी जी सेवा करायची ती ही : Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 कहाथ वंशजांनी दर्शनमंडपामधील परमपवित्र वस्तू ज्या माझ्यासाठी राखून ठेवल्या आहेत त्यांची त्यांनी काळजी घ्यावी. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “सभामंडपातील परमपवित्र वस्तूंची काळजी घेण्याचे काम कोहाथी लोकांचे आहे. Sien die hoofstuk |