गणना 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्या प्रकारे यहूदा वंशाच्या छावणीत त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष शहाऐंशी हजार चारशे होती. कूच करताना ह्यांनीच अग्रभागी चालावे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 यहूदावंशाच्या छावणीत एकूण एक लाख शहाऐंशी हजार चारशे लोक होते. ते त्यांच्या कुळाप्रमाणे विभागलेले होते. इस्राएल लोकांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रवास करिताना यहूदावंशाच्या दलाने सर्वात पुढे चालावे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे. Sien die hoofstuk |