गणना 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 मग जबुलून वंशातील लोक; जबुलून वंशाचा सरदार हेलोनाचा मुलगा अलीयाब असावा; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जबुलून वंशाच्या लोकांनीही यहूदावंशाच्या छावणीनंतर जवळच आपली छावणी उभारावी. हेलोनाचा मुलगा अलीयाब हा जबुलून वंशाचा प्रमुख सरदार असावा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्यानंतर जबुलूनचे गोत्र असणार. हेलोनचा पुत्र एलियाब हा जबुलूनच्या लोकांचा पुढारी आहे. Sien die hoofstuk |