Aanlyn Bybel

- Advertensies -




गणना 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्या प्रकारे रऊबेन वंशाच्या छावणीत त्यांच्या-त्यांच्या दलांप्रमाणे त्या सर्वांची जी मोजदाद झाली ती एक लक्ष एकावन्न हजार चारशे पन्नास होती. कूच करताना त्यांची रांग दुसरी असावी.

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 रऊबेनच्या छावणीत कुळांप्रमाणे एकंदर एक लाख एकावन्न हजार चारशे पन्नास लोक होते. इस्राएल लोकांचा मुक्काम हलविताना रऊबेनच्या दलातील लोकांनी दुसऱ्या क्रमांकावर चालावे.

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील.

Sien die hoofstuk Kopieer




गणना 2:16

Volg ons:

Advertensies


Advertensies