गणना 13:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने पारान रानातून त्यांना पाठवले; ते सगळे पुरुष इस्राएल लोकांचे प्रमुख होते. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 म्हणून याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने ज्यांना पारानच्या रानातून बाहेर पाठवले, ते सर्व इस्राएली लोकांचे पुढारी होते. Sien die hoofstuk |