गणना 13:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “मी इस्राएल लोकांना कनान देश देत आहे, तो हेरण्यासाठी माणसे पाठव; त्यांच्या वाडवडिलांच्या प्रत्येक वंशातला एकेक पुरुष पाठव; प्रत्येक जण त्यांच्यातला सरदार असावा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “कनान देश हेरण्यासाठी काही लोकांस पाठव. हाच देश मी इस्राएल लोकांस देणार आहे. त्यांच्या बारा वंशानुसार प्रत्येकी एका सरदाराला पाठव.” Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “मी जो कनान देश इस्राएली लोकांना देत आहे, तो देश हेरावा म्हणून पूर्वजांच्या प्रत्येक कुळातील एका पुढाऱ्याला पाठव.” Sien die hoofstuk |