लेवीय 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यज्ञपशूच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्या प्रायश्चित्तादाखल मान्य होईल. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या मनुष्याने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून मान्य होईल. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 तुम्ही तुमचे हात त्या होमार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि प्रायश्चित्त म्हणून तुमच्याऐवजी ते तुमच्यासाठी स्वीकारले जाईल. Sien die hoofstuk |