यिर्मया 9:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन; Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे— Sien die hoofstuk |