यिर्मया 8:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार! Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 शहाणे लाजवले गेले आहेत, ते निराशेत आहेत आणि पकडले गेले आहेत. पाहा, त्यांच्या शहाणपणाचा काय फायदा, जर त्यांनी परमेश्वराचे वचन नाकारले? Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 बुद्धिमान लज्जित केले जातील; त्यांची त्रेधा उडेल आणि ते सापळ्यात अडकतील. कारण त्यांनी याहवेहचे वचन झिडकारले आहे, त्यांना कशाप्रकारचा शहाणपणा असेल? Sien die hoofstuk |