यिर्मया 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. Sien die hoofstuk |