Aanlyn Bybel

- Advertensies -




यिर्मया 5:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?”

Sien die hoofstuk Kopieer

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 परमेश्वर असे म्हणतो, या गोष्टींमुळे मी त्यांना शिक्षा नाही करावी का? “अशा राष्ट्रांवर मी माझा सूड नाही उगवणार का?

Sien die hoofstuk Kopieer

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मी त्यांना याची शिक्षा देऊ नये काय?” असे याहवेह विचारतात. “अशा राष्ट्राचा मी स्वतः सूड घेऊ नये का?

Sien die hoofstuk Kopieer




यिर्मया 5:29

Volg ons:

Advertensies


Advertensies