यिर्मया 4:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कारण बातमीचा आवाज दान शहरातून येत आहे आणि एफ्राईमाच्या पर्वतांवरून येणारी विपत्ती ऐकू येत आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 दान येथून एक उंच वाणी घोषणा करू लागली, एफ्राईम पर्वतावरून नाश जाहीर करण्यात आला आहे. Sien die hoofstuk |