यिर्मया 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 म्हणून मी तुमच्याशी आणखी वाद करीन, मी तुमच्या मुलांशी वाद चालवीन, असे परमेश्वर म्हणतो. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून मी अजूनही तुमच्यावर दोषारोप ठेवणार आहे आणि तुमच्या नातवंडानासुद्धा दोषी ठरवीन, परमेश्वर असे म्हणतो. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “यास्तव मी तुमच्याविरुद्ध आरोप करणार आहे,” असे याहवेह जाहीर करतात. “आणि मी तुमच्या मुलांच्या मुलांवरही आरोप लावणार. Sien die hoofstuk |