यिर्मया 2:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तर तुम्ही माझ्याशी का वाद घालता? तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध पाप केले आहे, असे परमेश्वर म्हणतो. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 “तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “तुम्ही माझ्याविरुद्ध आरोप का करता? तुम्हा सर्वांनी माझ्याविरुद्ध बंड केले आहे,” असे याहवेह म्हणतात. Sien die hoofstuk |