यिर्मया 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुझा देव परमेश्वर तुला मार्गाने नेत असता त्याला सोडून तू हे आपणावर आणले नाही काय? Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 ज्या याहवेहनी तुम्हाला योग्य मार्गाने चालविले त्या तुमच्या परमेश्वराचा त्याग करून, ही परिस्थिती तुम्ही स्वतःवर ओढवून घेतली नाही का? Sien die hoofstuk |