यिर्मया 2:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नोफ आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे आणि तुझ्यातून गुलाम काढले आहेत. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे. Sien die hoofstuk |