यिर्मया 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “यहूदा शोक करीत आहे, त्याच्या वेशी उदासवाण्या झाल्या आहेत; ते भूमीवर शोक करीत पडले आहेत; यरुशलेमेची आरोळी वर गेली आहे. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “यहूदा शोक करो, तिची दारे पडून जावोत, ते देशासाठी विलाप करत आहेत, त्यांचे यरूशलेमेसाठी रडणे उंचावर गेले आहे. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत. Sien die hoofstuk |