यिर्मया 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले, Sien die hoofstuk |