इफिसकरांस 4:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे. Sien die hoofstuk |