इफिसकरांस 3:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाल्याचे तुम्हांला समजेल. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल, Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते तुम्ही वाचून पाहाल तर ख्रिस्ताविषयीच्या रहस्याचे परिज्ञान मला झाले ते तुम्हांला समजेल. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल. Sien die hoofstuk |