इफिसकरांस 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्याच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. Sien die hoofstukइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. Sien die hoofstukपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 त्याच्याद्वारे आत्म्याच्यायोगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. Sien die hoofstukपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे. Sien die hoofstuk |